Start pen business in marathi पेन व्यवसाय.
पेनाचा वापर आपण खुप ठिकाणी बघतो.
म्हणून हा उद्योग 12 महीने नफा देनारा उद्योग आहे.
हा उद्योग सुरू करायला कमी पैसे लागतात.
हा उद्योग यूज एंड थ्रो पेनाचा आहे.
●उद्योगासाठी लागणार्या वस्तू (कच्चा माल):-
बैरल:- बैरल हा पेनाचा तो भाग आहे, ज्या मध्ये शाई भरली जाते.
टिप:- टिप हा पेनाचा तो भाग आहे, ज्यातून शाई बाहेर येते(पेनाची निप)
एडाप्टर :- एडाप्टर हा बैरल आणि टिपचा मधाला भाग आहे.
टोपन:- टोपन पेन झाकण्यासाठी
शाई :- पेन मध्ये भरण्यासाठी
*वरील सगळा कच्चा माल तुम्हाला indiamart.com वर मिळेल.
या वेबसाईटवर तुम्ही तुमच गावाचे किंवा शहराचे नाव 'Your city' च्या ठिकाणी टाका
आणि जो कच्चा माल हवा आहे तो
SEARCH करा.
तूम्हाला तूमच्याच शहरात किंवा गावात हा कच्चा माल मिळेल.
तूम्हाला SELLER ला फोन करावा लागेल जो तुम्हाला याच वेबसाईटवर मिळेल.*
■उद्योगासाठी लागणारे मशीन:-
पंचीग मशीन:- पंचीग मशीनने बैरल मध्ये एडाप्टर सेट केल जात.
इंक फिलिंग मशीन :- या मशीनने बैरल मध्ये शाई भरली जाते.
टिप फिक्सिंग मशीन :- या मशीनने एडाप्टर मध्ये टिप बसवली जाते.
सेण्ट्रीफ्यूगिंग मशीन :- या मशीनद्वारे पेनच्या बैरल मधील हवा बाहेर काढली जाते.
*वरील सगळ्या मशीन तूम्हाला indiamart.com वर मिळतील.*
●किमती: - मशीन आणि कच्चा माल च्या किंमती वेबसाईटवर बघा
कारण किमती कमी जास्त होत असतात.
■पेन तयार करण्याची पद्धत:-
बैरल ला पंचीग मशीन मध्ये घालून एडाप्टर जोडने
एडाप्टर जोडल्या नंतर बैरल मध्ये इंक फिलिंग मशीन द्वारे शाई भरने.
शाई भरल्यावर बैरल ला टिप फिक्सिंग मशीन द्वारे टिप जोडने
तूमचा पेन तयार होईल.
हा उद्योग तूम्ही घरी करू शकता.
या उद्योगा बद्दलची ही माहिती
संषिप्त रूपात आहे. या उद्योगा बद्दल आणखी माहिती साठी तूम्ही
GOOGLE वर SEARCH करू शकता आणि YOUTUBE वरही
SEARCH करू शकता. तूम्हाला तिथे खूप माहिती मिळेल व ती
हिंदी भाषेत असेल .
28 बिझिनेस IDEA IN MARATHI | SMALL BUSINESS IDEAS IN MARATHI
Small Business Ideas In Marathi For Ladies (महिलांनसाठी / Housewife)
ग्रामीण भागातील व्यवसाय संधी | खेडेगावातील व्यवसाय village business ideas in Marathi
Comments
Post a Comment