Start pen business in marathi पेन व्यवसाय . पेनाचा वापर आपण खुप ठिकाणी बघतो. म्हणून हा उद्योग 12 महीने नफा देनारा उद्योग आहे. हा उद्योग सुरू करायला कमी पैसे लागतात. हा उद्योग यूज एंड थ्रो पेनाचा आहे. Business ideas ●उद्योगासाठी लागणार्या वस्तू (कच्चा माल):- बैरल:- बैरल हा पेनाचा तो भाग आहे, ज्या मध्ये शाई भरली जाते. टिप:- टिप हा पेनाचा तो भाग आहे, ज्यातून शाई बाहेर येते(पेनाची निप) एडाप्टर :- एडाप्टर हा बैरल आणि टिपचा मधाला भाग आहे. टोपन:- टोपन पेन झाकण्यासाठी शाई :- पेन मध्ये भरण्यासाठी *वरील सगळा कच्चा माल तुम्हाला indiamart.com वर मिळेल. या वेबसाईटवर तुम्ही तुमच गावाचे किंवा शहराचे नाव 'Your city' च्या ठिकाणी टाका आणि जो कच्चा माल हवा आहे तो SEARCH करा. तूम्हाला तूमच्याच शहरात किंवा गावात हा कच्चा माल मिळेल. तूम्हाला SELLER ला फोन करावा लागेल जो तुम्हाला याच वेबसाईटवर मिळेल.* ■उद्योगासाठी लागणारे मशीन:- पंचीग मशीन:- पंचीग मशीनने बैरल मध्ये एडाप्टर सेट केल जात. इंक फिलिंग मशीन :- या मशीनने बैरल मध्ये शाई भरली जाते. टिप फिक्सिंग मशीन :- या मशीनने एडाप्टर मध्ये टिप बसव...
We are discussed here about Business how to create own business and get success here we can study about Business for useful Ncrt etc.